Public App Logo
Jansamasya
Agra
Cbi
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab
Live
Pratapgarh
Westbengal
Ballia
Farrukhabad
Mirzapur
Rain
Haridwar
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Arvindkejriwal
Weather
Hapur

अकोला: अकोले अहिल्या नगर येथील दिव्यांग गिर्यारोहकाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद

Akola, Ahmednagar | Dec 1, 2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा तब्बल १८०० फुटवरून रॅपलिंग करत अकोले तालुक्यातील दिव्यांग गिऱ्यारोहक केशव भांगरे यांनी सर केला आहे. त्यांच्या या धाडसी कृत्याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने दखल घेतली.लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद असणारे ते महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग व्यक्ती ठरले आहेत.

MORE NEWS