परतूर: मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन परिसरात गाणीचे साम्राज्य नगरपरिषद कार्यालयाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | May 11, 2026 आज दिनांक 11 मे 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळाली आहे यामध्ये नाल्यांचे पाणी मुख्य रोडवर आल्याने रोडला डाभाऱ्याचे स्वरूप आले आहे, व बाजारपेठे तसेच रोडवर मोकाट जनावरे वावरत आहे या सर्व बाबीकडे नगरपरिषद कार्यालयाचे व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे.