Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

भोकरदन: आमदार निवासस्थानी मतदारसंघातील नागरिकांनी घेतली आमदार संतोष पाटील दानवे यांची निवासस्थानी भेट

Bhokardan, Jalna | Mar 29, 2026
आज दिनांक 29 मार्च 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांची आमदार निवासस्थानी भेट घेतली आहे, व आपापल्या भागातील समस्या त्यांच्यासमोर मांडले आहे यामध्ये पाण्याची समस्या आनंद रस्त्याची समस्या व शेतकऱ्यांच्या समस्या या आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाणून घेत त्या लवकरच सोडवले जाईल अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी या नागरिकांना व कार्यकर्त्यांना दिली आहे.

MORE NEWS

भोकरदन: आमदार निवासस्थानी मतदारसंघातील नागरिकांनी घेतली आमदार संतोष पाटील दानवे यांची निवासस्थानी भेट - Bhokardan News