Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews

अकोला: थकित पाणीपट्टी कर भरा; अन्यथा होणार नळजोडणी खंडित – मनपाचा इशारा

Akola, Akola | Nov 27, 2025
अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार पाणीपट्टी संबंधित तक्रार निराकरणासाठी शिबिरे आयोजित करण्यात आली असून ऑनलाईन भरणा सुविधा उपलब्ध आहे. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांना तात्काळ कर भरण्याचे निर्देश दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येतील, अशी माहिती मनपा पिअर ओ भरत शर्मा यांनी दिली.
अकोला: थकित पाणीपट्टी कर भरा; अन्यथा होणार नळजोडणी खंडित – मनपाचा इशारा - Akola News