पेठ: बसस्थानकाचे धिम्या गतीने सुरू असलेले काम लवकर पूर्ण करावे नागरिकांची मागणी @
Peint, Nashik | Dec 3, 2025 पेठ आगारातील बसस्थानकाचे धिम्या गतीने सुरू असलेले बांधकाम पूर्ण करावे तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्या बाबत नागरिक व प्रवाशांनी संताप व्यक्त केला.