राजगुरुनगर खेड तालुका मध्ये स्वदेशी शेतकरी उद्योजक बैठक, विश्वजीत सिंह, विवेक भुजबळ
1.4k views | Pune City, Pune | Nov 9, 2025 पुणे जिल्हा येथिल राजगुरुनगर चाकण क्षेत्र मधील अल्प भूधारक शेतकरी स्वदेशी उत्पादनावर उद्योजक झाला पाहिजे या साठी शताब्दी वर्षात विश्वजीत सिंह (नागपूर) व विवेक भुजबळ यांनी बैठक घेतली