Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: लोणी येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 10 MVA ट्रांसफार्मर चे करण्यात आले लोकार्पण

Partur, Jalna | Apr 17, 2026
आज दिनांक 17 एप्रिल 2026वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील लोणी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तालुक्यातील लोणी येथे शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी 10MVA क्षमतेच्या ट्रांसफार्मर चे भव्य लोकार्पण करण्यात आले आहे ,या ट्रान्सफॉर्मवरून शेतकऱ्यांसाठी मुबलक अशी वीज शेतीसाठी मिळणार आहे, त्यामुळे हे लोकर पण आज मोठ्या थाटात पार पडली आहे या प्रसंगी शेतकरी व भाजपाने येथे उपस्थित होते.

MORE NEWS