ठाणे: ठाण्यात टपऱ्या, पार्लरवर नशेचा खुलेआम व्यापार; १३ ठिकाणांची यादी पोलिसांसमोर
Thane, Thane | Sep 30, 2026 ठाण्यात अवैध हुक्का पार्लर आणि ड्रग्ज विक्रीचा खुलेआम व्यापार सुरू आहे. आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांना १३ ठिकाणांची यादी दिली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर कोंबिंग ऑपरेशन करुन नशामुक्त ठाणे करण्याची मागणी करण्यात आली आहे.