Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: थंडीचा कडाका:न्याय्य हक्कचा लढा!अधिकरी मात्र सुस्त:नियुक्तीत घोळ:!महात्मा गांधी आयुर्वेद विज्ञान संस्थाचे कर्मचरी आक्रमक

Wardha, Wardha | Jan 24, 2026
सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्वेद विज्ञान संस्थान आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅबोरेटरी टेक्निशियन्स गेल्या २१ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे, मात्र प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. असे आज 24 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS

वर्धा: थंडीचा कडाका:न्याय्य हक्कचा लढा!अधिकरी मात्र सुस्त:नियुक्तीत घोळ:!महात्मा गांधी आयुर्वेद विज्ञान संस्थाचे कर्मचरी आक्रमक - Wardha News