साक्री: पचाळेतून महिला बेपत्ता;निजामपूर पोलिसात मिसिंग दाखल
Sakri, Dhule | Jul 6, 2025 साक्री तालुक्यातील पचाळे येथील एक महिला घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर निघून गेली आहे सदर महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेही आढळून आल्याने निजामपूर पोलिसात मिसिंग दाखल झाली आहे.