Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कळमनूरी: वाळू तष्कराकडून मंडळ अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी,कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kalamnuri, Hingoli | Dec 10, 2025
अवैध वाळू रोखण्यासाठी गेलेल्या महसुल पथकाने सोडेगाव ते नांदापूर दरम्यान रस्त्यावर आणि सालेगाव शिवारात ट्रॅक्टर पकडून सदर ट्रॅक्टर कळमनुरी शहराकडे घेऊन जात असता वाळू तष्करांनी ट्रॅक्टर अडवून ,शासकीय कामात अडथळा आणला तसेच मंडळ अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली,या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि .10 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे .
कळमनूरी: वाळू तष्कराकडून मंडळ अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी,कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Kalamnuri News