Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
No video available

रोहा: महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा कामगार व खनिकर्म विभाग, विद्युत सुरक्षा प्रबोधन निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न

Roha, Raigad | Jun 26, 2025
महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा कामगार व खनिकर्म विभाग, विद्युत सुरक्षा प्रबोधन निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा दि. 26 जून रोजी धाटाव हायस्कुलमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धामध्ये विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आदिराज राठोड,द्वितीय साची शिंदे, तृतीय संस्कृती मगर तर निबंध स्पर्धेत प्रथम सई दळवी, द्वितीय रुद्र कोल्हटकर, तृतीय नूरजन्नतुल शेख या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवीला.

MORE NEWS

रोहा: महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा कामगार व खनिकर्म विभाग, विद्युत सुरक्षा प्रबोधन निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न - Roha News