Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: गोसावी पांगरी येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा 1 लाख 2 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल दाखल

Partur, Jalna | Apr 21, 2026
आज दिनांक 21 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील गोसावी पांगरी येथे काल दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या पथकाने गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकत 1 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे, वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांनी ही कारवाई केली असून या कारवाईमुळे गावठी दारू विक्रेत्यांचे धावेदनांद्याचे परतूर शहरासह परिसरात पाहायला मिळत आहे.

MORE NEWS