आज दिनांक 2/2/2026 रोजी कळमसरे येथील वीटभट्टी ठिकाणी *कुसुम कुष्ठरुग्ण शोध मोहिम सन-2025/2026* कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग आजाराबाबत नागरीकांना आरोग्य शिक्षण देऊन कुष्ठरोगाची तपासणी करण्यात आली प्रसंगी आरोग्य निरीक्षक,आरोग्य सेवक,आशास्वंयम सेविका हजर होत्या.