Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

छत्रपती संभाजीनगर: धारदार चाकू दाखवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला जवाहर नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, धारदार चाकू व मोबाईल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 26, 2026
आज दिनांक 26 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर-जवाहर नगर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजीनगर परिसरामध्ये गस्त घालत असताना पेट्रोलिंग दरम्यान एक अनोळखी इसम चाकू हातात घेऊन दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली त्यावरून जेव्हा नगर पोलिसांनी सदर ठिकाणी जात आरोपीस थांबून विचारपूस केली असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करून त्याच्याकडून धारदार लोखंडी चाकू व एक मोबाईल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: धारदार चाकू दाखवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला जवाहर नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, धारदार चाकू व मोबाईल - Chhatrapati Sambhajinagar News