Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

अमरावती: १८ लाखांचे १३३ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत,अमरावती ग्रामीण पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

Amravati, Amravati | Jun 13, 2026

MORE NEWS

क्या सरकार को शर्म नहीं आती? संसद में गौरव गोगोई का तीखा सवाल #citynews_amravati

क्या सरकार को शर्म नहीं आती? संसद में गौरव गोगोई का तीखा सवाल #citynews_amravati

Amravati, Amravati | Jul 28, 2026

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
 एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
#amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/- दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले. @dgpmaharashtra @mahacyber #amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice

Amravati, Maharashtra | Jul 28, 2026

अमरावती: १८ लाखांचे १३३ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत,अमरावती ग्रामीण पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी - Amravati News