अंबड: अंबड शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक
Ambad, Jalna | Apr 14, 2026 घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज अंबर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर दुपारा भोजन देण्यात आले तर सायंकाळी भावी अशी मिरवणूक आंबेडकर नगर इथून काढण्यात येऊन ती मिरवणूक पारंपरिक मार्गाने येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येथे संपन्न ही मिरवणूक रात्रीच्या साडेअकरा वाजता यादरम्यान कुठे अनिश्चित प्रकार करणार आहेत मिरवणूक आनंदात पार पडली