अंबड: जालन्याच्या चुर्मापुरीतील बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाचा प्रतिबंधात्मक आदेश
Ambad, Jalna | Apr 7, 2026 जालन्याच्या चुर्मापुरीतील बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाचा प्रतिबंधात्मक आदेश... जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. BNSS 2023 च्या कलम 163 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी संबंधित केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पुतळ्यांची निर्मिती, रंगकाम, साठवणूक तसेच हलवणुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अ