बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी
1.2k views | Beed, Maharashtra | Oct 27, 2026 आज 27 ऑक्टोबर 2026 राष्ट्रीय जंतनाशक मोहीम निमित्त जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षातील शाळेत जाणारे त्याचबरोबर शाळाबाह्य सर्व बालकांना Albendezol ची जंतनाशक गोळी देऊन जनतांपासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगून एकाच दिवशी सर्वांचे डी वर्मिंग करण्यात आले. या मोहिमेमध्ये अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस आणि शिक्षकांचे भरपूर सहकार्य लाभले. धन्यवाद 🙏 #demobeed #dhobeed #csbeed #jilhadhikaribeed #digitalhealthawareness #sanjaykatkar #आयईसी #ceobeed #मेघनाबोर्डीकर #prakashabitkar Maha Arogya IEC Bureau