मुंबई: संजय राऊतांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रवीण दरेकर यांचा जोरदार पलटवार
Mumbai, Mumbai City | Oct 21, 2026
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग संबंधी आरोपांवर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, राऊतांनी अधिकृत तपास यंत्रणांशी चर्चा करावी आणि उद्धव ठाकरे यांना 'टाइमपास' वर लक्ष केंद्रित करावे.