जळगाव: आषाढी एकादशी निमित्ताने पाळधी येथे विठ्ठल मंदिर करते दिंडीत चिमुकलांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील रमले
आषाढी एकादशीनिमित्त पाळधी येथे विठ्ठल मंदिर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आज दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाळधी गावात दिंडी सोहळा पार पडला असून या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही हजेरी लावली असून चिमुकल्याण सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रमले