Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

यवतमाळ: जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी ‘कन्यादान योजना’ राबविणार

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
सन 2025-26 मध्ये आदिवासी क्षेत्रातील आदिवासी समाजबांधवांच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक व जादा खर्च कमी करण्यासाठी तसेच विवाहाशी संबंधित अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा यांच्या मार्फत ‘कन्यादान योजना’ राबविण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी दिली.

MORE NEWS

यवतमाळ: जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी ‘कन्यादान योजना’ राबविणार - Yavatmal News