परतूर: न्यायालय,पंचायत समिती,कार्यालय यासह तालुक्यात व शहरात शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला योग कार्यक्रमात सहभाग
Partur, Jalna | Jun 21, 2026 आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 10 वाजेच्या स्वारास परतूर शहरासह तालुक्यात व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेत योगा केल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये न्यायालय, पोलीस प्रशासन ,महसूल प्रशासन ,पंचायत समिती विभाग या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये स्वतःला व शरीराला एक तास देत योगा केल्याचे पाहायला मिळाले आहे.