Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

यवतमाळ: औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडून एमआयडीसी व वीज केंद्राची पाहणी

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मिना यांनी आज एमआयडीसी तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) पॉवर हाऊसला भेट देऊन साईट पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर पाहणी केली.

MORE NEWS

यवतमाळ: औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडून एमआयडीसी व वीज केंद्राची पाहणी - Yavatmal News