भाजप खासदार कंगना रणौत
यांच्या विरोधात कल्याण मध्ये युवक काँग्रेस आक्रमक
कंगना रणौत यांनी gen-z बद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेध
छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून खासदार कंगना रणौत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न.., रस्त्यावर ठिय्या मांडत नोंदवला निषेध
कंगना यांना ठाणे जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, वेळ पडल्यास शाई फेक आंदोलन देखील करू युवक काँग्रेसचा इशारा
Kalyan, Thane | Jul 30, 2026