Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: लोणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम गावकऱ्यांनी केला एकत्र श्रवण

Partur, Jalna | Jun 28, 2026
आज दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता परतूर तालुक्यातील आदर्श गाव लोणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम गावकऱ्यांनी ग्रामपंचात कार्यालय,अंगणवाडी, शाळा, मंदिर परिसरात ऑनलाइन पद्धतीने टीव्ही सुरू करून श्रवण केला आहे, या प्रसंगी गावातील तरुण,शेतकरी, वय वृद्ध लोक, महिला मंडळ व गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा कार्यक्रम श्रवण केला आहे.

MORE NEWS