समुद्रपूर: प्रभु रामल्लाच्या जयघोषत दुमदुमली गिरड नगरी:रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा
गिरड: येथिल सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराने दोन दशक पुर्ण करुण तिसऱ्या दशकात प्रवेश केलेल्या श्रीराम मंदिरात गेल्या २०९ वर्षापासून निरंतर सुरु असलेल्या परंपरे नुसार श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .मंदिरात वर्षानु वर्ष सुरु असलेल्या परंपरेने महिलानी रामल्लाची आंघोळ करून पाळणा गाउन विधीपुर्व पुजा अर्चना करुन रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी उपस्थितीत हजारो राम भक्तानी एकमेकावर गुलाल उधडुन आनंद उत्सव साजरा केला.यावेळी हजारो रामभक्त उपस्थितीत होते.