परतूर: आमदार निवासस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर झाले योग ध्यानात मग्न
Partur, Jalna | Jun 21, 2026 आज दिनांक 21 जून 2026रविवार रोजी सकाळी 10 वाजता परतुर शहरातील आमदार निवासस्थानी भाजपा ज्येष्ठ नेते माजी मंत्री परतुर म्हणता विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ. बबनराव लोणीकर हे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगामध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले आहे, परतुर शहरातील आमदार निवासस्थानी ते योगधानात मग्न झाल्याचे पाहायला मिळाले आहे, याप्रसंगी त्यांनी मतदारसंघातील सर्व नागरिकांना योगा करण्याचा सल्ला देत आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे असा सल्ला दिला.