हिंगोली: हिंगोलीत जून-सप्टेंबर 2026 मध्ये शेतकरी आत्महत्यांचे 14 प्रकरण मंजूर
हिंगोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2026 मध्ये शेतकरी आत्महत्यांच्या 14 प्रकरणांची जिल्हास्तरीय समितीने छाननी करत मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.