धुळे: साक्री रोड महानगरपालिका आयुक्त दालनात मोकाट कुत्रे नेणाऱ्या आंदोलकांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 27, 2024 धुळे शहरातील साक्री रोड महापालिकेत आयुक्तांच्या दालनात मोकाट कुत्रे नेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती २७ ऑगस्ट मंगळवारी सायंकाळी ५ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील साक्री रोड येथील महानगरपालिकेत २३ ऑगस्ट दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेतील आयुक्त अमिता दगडे पाटील यांचे दालनात त्या कामकाज करतेवेळी मुख्य महिला आंदोलक यांच्यासह आठ ते दहा जण चार मोकाट कुत्रे घेऊन महानगरपालिका आवारातील सगळ्या लो