धुळे: मोफत सॅनिटरी पॅड साठी बिहार ते दिल्ली पर्यंत विवेकानंद ईश्वर यांचा पायी प्रवास जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट.
Dhule, Dhule | Aug 27, 2024 सध्या देशात अनेक योजनांचा पाऊस सुरु आहे तसंच जिओ नेटवर्कने मोबाईल क्षेत्रात मोठे जाळे पसरले आहे. पटनाबिहार येथून एक तरुण महिलांच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या मुख्य गरजा म्हणजे सॅनिटरी पॅड मोफत मिळावा यासाठी हजारो मिल पाई प्रवास करून प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाकडे मागणी करून नीता अंबानी यांच्याकडे जाणार आहेत. या तरुणाची अजब मागणी कडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. सध्या ही यात्रा धुळे शहरात आली असून ह्या विषयची मागणी घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे.