इगतपुरीच्या साक्षी चांडकची देशात बाजी! CA इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक
Nashik, Nashik | Oct 22, 2026 - CA इंटरमीडिएट परीक्षेचा सप्टेंबर २०२६ चा निकाल जाहीर! - *इगतपुरीची साक्षी चांडक आणि मुंबईचा नील राजेश शाह देशात संयुक्तपणे प्रथम!* - *दोघांनीही मिळवले प्रत्येकी ५०२ गुण* - *दोघांनी पटकावला ऑल इंडिया रँक १ (AIR 1) चा मान* - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) कडून निकाल जाहीर - सीए इंटरमीडिएटच्या दोन्ही ग्रुपचा एकत्रित निकाल १३.२१ टक्के - परीक्षेत एकूण १४,८१८ विद्यार्थी उत्तीर्ण - इगतपुरीच्या साक्षी चांडकच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा