Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

जळगाव: रेश्मा काळे यांच्या माघारीची उद्या शक्यता असून फक्त आता औपचारिकता बाकी आहे मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Jalgaon, Jalgaon | Jun 12, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून जळगाव जिल्ह्यातील ४ हजाराहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेनं जळगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला रवाना झाले. वारकऱ्यांसाठी औषध जेवण तसेच चहापाण्याची व्यवस्था मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली.
@gulabraopatilofficial
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #gulabraopatil

जळगाव लाईव्ह न्यूज । पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून जळगाव जिल्ह्यातील ४ हजाराहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेनं जळगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला रवाना झाले. वारकऱ्यांसाठी औषध जेवण तसेच चहापाण्याची व्यवस्था मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली. @gulabraopatilofficial #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज ।जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews #jalgaonlive #sureshbhole

जळगाव लाईव्ह न्यूज ।जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews #jalgaonlive #sureshbhole

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ‘महा-टीईटी’ चा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या पेपर फुटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया दिली.

@girishdmahajan

#jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ‘महा-टीईटी’ चा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या पेपर फुटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया दिली. @girishdmahajan #jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026

जळगाव: रेश्मा काळे यांच्या माघारीची उद्या शक्यता असून फक्त आता औपचारिकता बाकी आहे मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Jalgaon News