Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम विभागीय कार्यशाळा AIIMS नागपूर येथे मा ना श्री प्रकाश आबिटकर मा मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व मा ना आशिष जयस्वाल मा राज्यमंत्री वित्त,नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विध व न्याय कामगार यांच्या

1.8k views | Bhandara, Maharashtra | Apr 2, 2026
माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम विभागीय कार्यशाळा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर येथे मा ना श्री प्रकाश आबिटकर मा मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व मा ना आशिष जयस्वाल मा राज्यमंत्री वित्त,नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी डॉ मिलिंद सोमकुवर जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ शंकर कैकाडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी भंडारा जिल्यात राबवण्याबाबत चे नियोजन बाबत माहिती सादर केली यावेळी डॉ संदीपकुमार गजभिये जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा व इतर अधिकारी उपस्थित होते

MORE NEWS

माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम विभागीय कार्यशाळा AIIMS नागपूर येथे मा ना श्री प्रकाश आबिटकर मा मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व मा ना आशिष जयस्वाल मा राज्यमंत्री वित्त,नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विध व न्याय कामगार यांच्या - Bhandara News