जालना: दिव्यांग आर्थिक विकास महामंडळातील सरकारी आमिदार रद्द करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे दिव्यांग मंत्री अतुल सावे निवेदन
Jalna, Jalna | Nov 5, 2025 आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग आर्थिक विकास महामंडळातील सरकारी आमिदार रद्द करा यां मागणीचे निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने दिव्यांग मंत्री अतुल सावे यांना देण्यात आले आहे या निवेदन म्हटले आहे कि सरकारी आमिदार भेटत नाही यामुळे दिव्यांगा कर्ज मिळत नाही अट रद्द करा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने दिव्यांग मंत्री अतुल सावे यांना दिले आहे या निवेदनावर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बाबासाहेब वानखडे संतोष जमधडे सचि