परतूर: घरकुल लाभार्थ्यांकडून अधिकारी पैसे घेत असल्याने लाभार्थ्यांनी व सा
कार्य.पं.समिती येथे गट वि.अधिकारी यांची घेतली भेट
Partur, Jalna | May 23, 2026 आज दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर पंचायत समिती कार्यालय येथे गटविकास अधिकारी तांगडे यांची परतुर शहरातील व परिसरातील घरकुल लाभार्थी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत तक्रार केली आहे, की कार्यालयातील काही इंजिनियर व काही अधिकारी घरकुल लाभार्थ्यांकडून चेक देण्यासाठी पैसे घेत आहे ,त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी या लाभार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज भेट घेत तक्रार केली आहे.