भुसावळ: डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा वेदांत निलेश पाटील १४ वर्षांखालील मुलांच्या आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजेता ठरला. शाळेच्या प्रमुखांनी त्याचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.