परतूर: पो.अं.वंदन पवार यांची पो.उप.पदावर निवड, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी पोलीस ठाणे येथे केला सत्कार
Partur, Jalna | May 7, 2026 आज दिनांक 7 मे 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परतुर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली पोलिसांवलदार वंदन पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे या सत्काराचे कारण म्हणजे आज त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे, या निवडीबद्दल वंदन पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.