Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

यवतमाळ: महिला विद्यालय येथे नायलॉन मांजा बंदी प्रतिज्ञा चे आयोजन

Yavatmal, Yavatmal | Jan 14, 2026
महिला विद्यालया येथे मकर संक्रांत निमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींना नायलॉन मांजा मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली व नायलॉन मांजाचा वापर करू नये याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या परिसरातील लोकांना सुद्धा नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगून त्यांना नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन करावे असे सांगण्यात आले.