विठ्ठल
-रुक्मिणी मंदिरात भक्तांची सेवा; आमदार विश्वनाथ
भोईर, युवा सेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांच्यावतीने फळवाटप
अखिल देशस्त देवज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबाद प्रमाणे यंदा आषाढी एकादशी निमित्ताने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि युवा सेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी
यांच्याकडून भाविकांना फळ वाटप करण्यात आले
त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेना महापौर हर्षाली चौधरी थविल तसेच समाजसेवक मंगेश गायकर, विभाग प्रमुख अनंता त पगार, आंबिवली शाखा विभाग प्रमुख रमन तरे शिवसैनिक यतीन कुंभारे, आणि सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते
Kalyan, Thane | Jul 25, 2026