मोहोळ: नालबंदवाडीतील 9 वर्षीय आयुषने मृत्यूनंतर 4 रुग्णांना जीवनदान दिलं
Mohol, Solapur | Sep 30, 2026 नालबंदवाडीतील आयुष महेश थिटे याने मृत्यूनंतर हृदय, लिव्हर आणि दोन्ही किडन्या दान केल्या. हृदय चेन्नईतील रशियन मुलाला, तर इतर अवयव पुण्यातील गरजू रुग्णांना दिले गेले. सोलापूर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरही तयार केला.