अर्धापूर: उमरी येथे बेकायदेशीर रित्या मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याने आरोपी विरुद्ध उमरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान उमरी येथे, यातील आरोपी जलील जिलानी शेख, वय 31 वर्षे, व इतर दोन आरोपी रा.उमरी हे विना परवाना बेकायदेशिररित्या मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 1700/- रुपये व एक मोबाईल फोन किंमत 8000/-रु चा मुद्देमाल व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. फिर्यादी पोकों/माधव गणपती माने, ने. स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी जलील जिलानी शेख व इतर दोन आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों आलेवार, हे करीत आहेत