बसमत: सोनेगाव येथील प्रकाश सदावर्ते या शेतकऱ्याचा दिड एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे
वसमत तालुक्यातल्या सुनेगाव येथील प्रकाश ज्ञानोजी सदावर्ते यांचा दीड एकर ऊस 13 ऑक्टोबर रोजी रात्री शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे यावेळी शेतकरी अतिवृष्टीमुळे आधीच हवालदिल झालाय यात उरलेला सूरलेला दीड एकर ऊस देखील जळून खाक झाल्याने दिवाळी आता कोरडीच होणार की काय असा सवाल करताना शेतकऱ्यांची डोळे मात्र पान्हावले