Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अमरावती: अंध विद्यालय अमरावती येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न

Amravati, Amravati | Jan 4, 2026
अंध विद्यालय अमरावती येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न. दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन द्वारा संचालित डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती चे वार्षिक स्नेहसंमेलन आज दिनांक 4 जानेवारी 2016 ते दिनांक 06 जानेवारी 2026 या काळात आयोजित करण्यात आलेले आहे. अंध लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दृष्टि बाधित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.