Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

राज्यातील महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरू

4.3k views | Gondia, Maharashtra | May 14, 2026
राज्यमंत्री Meghna Sakore Bordikar यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने राज्यभर महिलांसाठी PCOD क्लिनिक सुरू केले आहेत. या क्लिनिकद्वारे महिलांना हार्मोनल आणि प्रजनन आरोग्य समस्यांवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन मिळणार आहे. प्रत्येक बुधवार Menopause OPD सोबत या क्लिनिक चालवण्यात येतील, जिथे स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, एकात्मिक उपचार, आहार व जीवनशैली संदर्भातील मार्गदर्शन यासह संपूर्ण सेवा उपलब्ध होणार आहे. किशोरवयीन आणि प्रजननक्षम महिलांमध्ये वाढत चाललेल्या PCOD समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या उपक्रमामुळे जागरूकता वाढेल, वेळेत उपचार मिळतील आणि भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळता येतील.