परतूर: राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या निवासस्थानी दिली सांत्वन पर भेट
Partur, Jalna | May 9, 2026 आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परतूर येथे स्वर्गीय माजी आमदार व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांच्या घरी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सांत्वनपर भेट दिली आहे,1मे रोजी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात व जिल्ह्यात दुःखाचे वातावरण आहे,त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनीही भेट देत परिवाराचे सांत्वन केले.