शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ... आज चाकुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री .विनायकराव जाधव पाटील साहेब हे आवर्जून उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या व हे कार्यालय केवळ राजकारणाचे नाही, तर जनसेवेचे केंद्र असावे व या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्रारी व स्थानिक विकासकामांबाबत सदैव तत्पर राहावे अशे मा.मंत्री पाटील साहेब यांनी हि सदिच्छा व्यक्त केली