जालना: जालन्यात झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड देण्याचं श्रेय आमचच,आमदाराचं नाही, माजी आमदार गोरंटयाल यांची खोतकर यांच्यावर टिका
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जालन्यात झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड देण्याचं श्रेय आमचच,आमदाराचं नाही, माजी आमदार गोरंटयाल यांची खोतकर यांच्यावर टिका.. पीआर कार्ड मुळे लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळेल मूलभूत सुविधा देखील मिळतील ज्या दिवशी पीआर कार्ड वाटप सुरु होईल त्या दिवशी स्व.बळीराम यादव यांचं स्वप्न पूर्ण होईल पीआर कार्ड मिळण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील-गोरंटयाल