परतूर: दैठणा खुर्द च्या उपसरपंच पदी भारत सवणे यांची बिनविरोध निवड , ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली निवड प्रक्रिया
Partur, Jalna | May 17, 2026 आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द च्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे ,ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य भारत समने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, निवड अध्यक्षस्थानी सरपंच सुनील तायडे तर निवडणूक निरीक्षक म्हणून मंडळ अधिकारी भोगणे यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पोलीस कर्मचारी महसूल अधिकारी उपस्थित झाले होते.