Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय येथे पत्रकार बांधवांनी दिली

Partur, Jalna | Jun 4, 2026
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरासह परिसरातील पत्रकार बांधवांनी एकत्र येत तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली आहे की दैनिक जगमित्राचे संपादक संतोष भुतेकर यांना 3 जून रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,त्यामुळे संबंधित हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन कारवाई करण्याचे निवेदनात म्हटले आहे.

MORE NEWS